Category राजकीय

माजी खा.निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त पडेल ग्रा. पं. कडून कचराकुंडी वाटप

देवगड (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस भाजपा पडेल मंडल कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छता ही देशसेवा या संकल्पनेनुसार माजी खा. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल ग्रा.पं. च्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी…

टिप्परचालकांच्या किमान वेतनासाठी महापालिकेसमोर ‘आप’चा घंटानाद

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : शहरातील कचरा उठावाचे काम करणाऱ्या टिप्पर वाहनांवरील चालक महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. टिप्परचालकांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. घंटेच्या ठोक्याने महापालिका परिसर दुमदुमला होता. या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साकव दुरुस्तीसाठी १०० कोटी निधीची तरतूद करा

आ. वैभव नाईक यांची विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मागणी मुंबई (प्रतिनिधी) : एखादा नवीन साकव बांधायला घेतला तर त्याला ३५ ते ४० लाख रु खर्च होतात. परंतु जोपर्यंत नवीन साकव होत नाही तोपर्यत जुना साकव तात्पुरता दुरुस्त केला तर ५…

आ.नितेश राणेंच्या प्रयत्नातून कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यात विकासगंगा

केंद्रियमंत्री राणे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल 61 कोटींचा निधी मंजूर कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ मध्ये, जिल्हा वार्षिक योजना नाबार्ड अर्थसहाय्य ,स्टेट फंड आणि आशियाई विकास बँक या योजनेमधून कणकवली, देवगड व…

दोन नंबर वाल्यांनी सतीश सावंतांवर टीकेची पुन्हा हिम्मत करू नये

आपलं वय किती व आपण बोलतो किती याच आत्मपरीक्षण करा अन्यथा दोन नंबर धंद्यातील कुंडली बाहेर काढणार दारिस्ते युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर यांचा साकेडी उपसरपंच यांना इशारा कणकवली (प्रतिनिधी) : निवडणुकीत निवडून न येता केवळ नशिबाची साथ घेत उपसरपंच बनलेल्या…

शिवसेना खारेपाटण-तळेरे विभाग महिला संघटक पदी प्राची ईसवलकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावच्या लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच प्राची देवानंद ईसवलकर यांची नुकतीच शिवसेना पक्ष खारेपाटण -तरेळे विभागाच्या महिला संघटक पदी निवड करण्यात आली आहे. याबवातचे नियुक्ती पत्र सिंधुुदूर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख व पक्षाचे आमदार रवींद्र…

खावटी कर्जमाफीबाबत आ.वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात उठविला आवाज

खावटी कर्जमाफीचा विचार करण्याचे सहकार मंत्र्यांचे सभागृहात आश्वासन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ७५०० शेतकऱ्यांची १२ कोटी रुपयांच्या खावटी कर्जांची कर्जमाफी अद्याप पर्यंत झालेली नाही. शिंदे भाजप सरकराने सुरुवातीला खावटी कर्ज माफी करण्याचे जाहीर केले. मात्र त्याबाबत अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे…

आ.वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ तालुक्यातील रस्त्यांसाठी ३२ कोटी ५० लाख रु.निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील ११ रस्त्यांच्या कामांना मंजुरी कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत कुडाळ…

रस्त्यांची कामे दर्जेदार करा अन्यथा शिवसेना इंगा दाखवेल

जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचा कार्यकारी अभियंत्यांना इशारा कणकवली (प्रतिनिधी) : देवगड वैभववाडीसह कणकवली तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारी सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची किंवा निर्मितीची कामे दर्जेदार न झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. कुणाच्या राजकीय दबावाला बळी न पडता आणि ठेकेदाराला पाठीशी…

जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचा कणकवलीत सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुक्याच्या वतीने नुतन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.सतिश सावंत यांचा सत्कार शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे करण्यात आला. यावेळीतालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला तालुका…

error: Content is protected !!