Category राजकीय

फेसबुकवर प्रसिद्धी करण्याची शासनाकडून परवानगी घेतली आहे काय ?

मनसे सरचिटणीस उपरकर यांचा कार्यकारी अभियंता सर्वगौड याना सवाल कणकवली (प्रतिनिधी) : आंगणेवाडी यात्रा उत्सवासाठी आपण जी कामे केलीत ती कामे योग्य असून पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत, याची हमी आपण देणार का असा सवाल मनसे शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता अजय कुमार…

कणकवली येथे जिल्ह्यातील उद्याेजक मंडळीसाठी परिसंवाद

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून 19 राेजी आयाेजन कणकवली (प्रतिनिधी) : सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विभाग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून 19 फेब्रुवारी, 2023 सकाळी 11 वाजता कणकवली येथे जिल्ह्यातील उद्योजक मंडळी साठी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले…

भाजपा युवा नेते आ.नितेश राणे उद्या पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

पुणे (प्रतिनिधी) : भाजपचे धडाडीचे युवा आमदार नितेश राणे उद्या (गुरुवारी) पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते कोकण वासियांची सदिच्छा भेट घेणार असून आ. राणेंच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष…

वैभववाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

अतुल रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार कार्यशाळा वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैभववाडी तालुका यांच्या वतीने उंबर्डे कातकरवाडी येथे जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 16 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता अतुल रबराणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँक…

प्रसार माध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणे कोणत्या लोकशाहीत बसते

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सवाल ; कर्जत तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश रायगड (प्रतिनिधी) : प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा आणि महत्वाचा स्तंभ आहेत. दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकली गेली आहे. एखाद्या प्रसार माध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणे हे…

विद्यार्थ्यांची हाेतेय परवड ; एसटीच्या वेळेत बदल करा

मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांचे वेंगुर्ले आगार व्यवस्थापकांना निवेदन सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी शाळेतील विद्यार्थ्याची परवड होत असल्याने एसटी फेरांच्या वेळेत बदल करावा अशा मागणीचे पत्र वेंगुर्ला आगार व्यवस्थापक यांना दिले आहे. वेंगुर्ला आगाराच्या बांदा…

जिल्ह्याच्या रिक्षा स्टँडवर दिसणार पिंक रिक्षा

जिल्हा बँकेची खास सवलतीच्या दरात अबोली ऑटो रिक्षा कर्ज योजना ; आ. नितेश राणे यांची माहिती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या रिक्षा स्टँडवर आता पिंक रिक्षा दिसणार आहे. जळगाव, सोलापूर शहरांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पिंक रिक्षा धावणार असून यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा…

नितेश राणेंचा ठाकरे सेनेला पुन्हा दणका! ठाकरे सेनेचे ओंबळ सरपंच उपसरपंच भाजपात दाखल

देवगड (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला पुन्हा एक दणका दिला असून देवगड तालुक्यातील ओंबळ गावचे नूतन सरपंच अरुण पवार, उपसरपंच प्रवीण पवार यांनी आज आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणेंच्या…

सावंतवाडीत भगवा फडकविण्यासाठी अधिक लक्ष देणार -आ.वैभव नाईक

शिवसेनेला निष्ठेच्या गोष्टी सांगणार्यांना धडा शिकवा सावंतवाडी (प्रतिनिधी) : ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते अन्य ठिकाणी जावून आता शिवसेनेलाच निष्ठेच्या गोष्टी शिकवत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य तो धडा शिकविण्यासाठी सावंतवाडीत पुन्हा भगवा फडकावचा आहे. त्यामुळे आता अधिकचा लक्ष सावंतवाडीत देणार,…

सावंतवाडी मतदारसंघाचा विकास ठप्प ; विधानसभेत कट्टर शिवसैनिक निवडून आणूया, गद्दार नको : खा. विनायक राऊत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : दीपक केसरकर मंत्री असले तरी त्यांच्या पत्राला कोणीही विचारत नाही आपण लोकांची कामे करतो असे ते सांगतात, पण कोणाची कामे होत नाहीत ते वेळेवर कोणाच्या कार्यक्रमाला जात नाहीत. त्यामुळे सावंतवाडी मतदार संघाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे येणाऱ्या…

error: Content is protected !!