Category राजकीय

उपवडे पुलाच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

नाबार्ड अंतर्गत ३ कोटी ३४ लाख रु.मंजूर ; मतदारसंघातील कामे वर्षभरात मार्गी लावणार -आ. वैभव नाईक कुडाळ (प्रतिनिधी) : माणगाव खोऱ्यातील अतिदुर्गम असलेल्या उपवडे गावात पुलाअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत होती.सदर पुलाच्या बांधणीसाठी मोठी रक्कम लागणार असल्याने पूल मंजुरीसाठी तांत्रिक अडचणी…

उंडील गावातील जलजीवन मिशन योजनेचा उपसरपंच जयेश अशोक नर यांच्या हस्ते शुभारंभ

तळेरे (प्रतिनिधी) : उंडील गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश अशोक नर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे उंडील गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कोट्यवधी रकमेच्या नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ आज माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश नर यांच्या हस्ते करण्यात आला.…

कोळोशी येथे आम.नितेश राणेंच्या स्थानिक विकास निधीतून रस्त्याचे भूमिपूजन

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कोळोशी येथील पावणादेवी मंदिर ते बौद्धवाडी व धनगरवाडी स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या रस्त्यासाठी आम.नितेश राणेंच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये मंजूर झाले आहे. या रस्त्याचे भूमिपूजन आज भारतीय जनता पार्टी चे कणकवली…

कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे लवकरच नूतनीकरण

3 कोटी 98 लाख 16 हजार निधी मंजूर ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली येथील बांधकाम विभागाचे कार्यालय आता लवकरच नूतनीकरण करुन सुसज्ज होणार आहे. नवीन इमारत बांधण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली असून यासाठी…

दांडी रॅम्पकडे जाणाऱ्या काँक्रीट जोडरस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन मधून ९ लाखाचा निधी मंजूर दांडी येथील रामेश्वर सोसायटीला आ. वैभव नाईक यांनी दिली सदिच्छा भेट कुडाळ(प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील दांडी (निशिकांत घर ते समुद्र किनाऱ्याकडील) रॅम्पकडे जाणारा काँक्रीटचा जोडरस्ता करणे या कामासाठी…

कुडाळ- लक्ष्मीवाडीत एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजप नगरसेवकांनी धरले धारेवर…

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ लक्ष्मीवाडी येथे असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईप जोडण्यासाठी आलेल्या एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धारेवर धरले. जोपर्यंत अधिकृत या स्टेशनची कागदपत्रे आणि परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत पाईप लाईन जोडणी करू नये अशी मागणी केली.…

आ.सुनिल प्रभु यांची काळसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सदिच्छा भेट

सभागृह नूतनीकरण आणि सुसज्ज संगणक लॅब उभारणीबाबत केली संस्था पदाधिकाऱ्यांशी चर्चा चौके (प्रतिनिधी) : काळसे गावचे सुपुत्र व काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष,आमदार सुनिल प्रभु यांनी श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्व.जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय…

सावंतवाडी बस स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य

धुळीमुळे प्रवाशी त्रस्त ; ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आगार प्रमुखांची भेट घेत वेधल् लक्ष सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील बस स्थानक परिसरात पडलेलेल्या खड्ड्यांमुळे आणि त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे तशी ही समस्या येत्या दहा दिवसात दूर करा,…

काँग्रेसमधील अंतर्गत कोलाहल चव्हाट्यावर; बाळासाहेब थोरातांचा पक्षनेतेपदाचा राजीनामा

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला आता वेगळी वाट मिळाली असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर केल्याची माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत असून आता…

हिर्लोक येथील शेकडो कार्यकर्त्यांचा उद्योजक बाळा सावंत व तालुका प्रमुख योगेश तुळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

कुडाळ (प्रतिनिधी) : आज दिनांक ६ जानेवारी रोजी कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने जाहिर पक्ष प्रवेश घेण्यात आला. गावातील ग्रामस्थ व महिला अशा शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी महिला जिल्हा प्रमुख वर्षा…

error: Content is protected !!