Category राजकीय

अविनाश पराडकर यांची भाजपा प्रदेश प्रवक्तापदी नियुक्ती

कुडाळ प्रतिनिधी) : आज महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीत श्री अविनाश गंगाधर पराडकर यांची भाजपाच्या प्रदेश प्रवक्ता पदी नियुक्ती घोषित करण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती घोषित केल्यानंतर प्रदेश कार्यालय सचिव श्री मुकुंद कुलकर्णी यांनी यासंबंधी…

शिवसेना पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी कमलाकर गावडे

आ.वैभव नाईक यांनी नियुक्ती जाहीर करत केले अभिनंदन मालवण (प्रतिनिधी) : माजी पंचायत समिती सदस्य आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते कमलाकर गावडे यांची शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

वाळू माफियांची दहशत …राहिला नाही कायद्याचा धाक

कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, मात्र आरोपी फरार कुडाळ (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी कुडाळ केळबाईवाडी स्मशानभूमी जवळ गस्त घालत असलेल्या नायब तहसीलदार अभिजित हजारे, आंब्रड तलाठी नवीन बबन राठोड यांसह त्यांच्या पथकातील अन्य कर्मचार्‍यांना इनोव्हा कारमधून आलेल्या ५…

४३ कोटींची सिंधुदुर्गातील पहिली मालवण नळपाणी योजना मंजूर करून घेतली हे शिवसेनेचे यश- मंदार केणी

मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरासाठी ३० वर्षा पूर्वीच्या धामापूर नळयोजने द्वारे पाणी पुरवठा होत होता. मालवण नगरपरिषदेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून ४३ कोटींची नळयोजना मंजूर झाली.अनेक शासकीय प्रक्रिया पूर्ण करून निविदा प्रक्रिया सुरु असलेली…

मालवण तालुक्यातील रस्ते युवासेनेच्या आंदोलनामुळे पूर्ववत – अमित भोगले

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाले रस्ते ; फुकाचे श्रेय कोणी घेऊ नये मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण, बेळणे-राठिवडे- मालवण, ओझर- कांदळगाव-मसुरे, कणकवली आचरा हे मालवण तालुक्यातील रस्ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतले होते.दोन…

अखेर ‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच..!’ समस्त शिक्षक वर्गाकडून जल्लोष साजरा

कोकण शिक्षक मतदारसंघातील उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय वैभववाडीत शिक्षक वर्गाकडून विजयाचा आनंदोत्सव साजरा वैभववाडी (प्रतिनिधी) :

भाजपाच्या पॅनल ला नशिबाची साथ ! ईश्वरी चिट्ठीवर जिल्हा मजूर सहकारी फेडरेशन वर भाजपाची सत्ता

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ईश्वरी चिठ्ठीने तब्बल दोन संचालक निवडून आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला सत्ता मिळविता आली आहे. जिल्हा बँक प्रमाणे विठ्ठल देसाई यांना पुन्हा एकदा ईश्वरी चिठ्ठीने साथ दिली. राजेंद्र प्रभुदेसाई यांनाही…

आंगणेवाडी भराडी देवी पर्यंत जाणारे सर्व रस्ते खड्डे मुक्त, भक्तांचा प्रवास होणार सुखकर

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला १८ कोटी चा निधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतला होता आढावा,तर आ. नितेश राणे, माजी खा. नीलेश राणे यांचा पाठपुरावा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी तत्परता दाखवत कामे केली पूर्ण कणकवली (प्रतिनिधी)…

मुख्यमंत्री शिंदे घेणार भराडीदेवीचे दर्शन

सिंधुदुर्गात बाळासाहेबांची शिवसेना करणार जंगी स्वागत मालवण (प्रतिनिधी) : आंगणेवाडी श्री देवी भराडीची यात्रा ४ फेब्रुवारी रोजी होत असून या यात्रेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे मुख्यमंत्री यांचे जंगी…

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यात ९७.४१ टक्के

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडली. २१६४ मतदारांपैकी २१०८ मतदारांनी मतदान केल्याने एकूण ९७.४१ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी…

error: Content is protected !!