राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांची काळसे महा. इ. सेवा केंद्रास भेट

चौके (प्रतिनिधी) : राज्य लोकसेवा हक्क आयुक्त ( कोकण व नागपूर विभाग ) अभय यावलकर यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना नुकतीच महा इ सेवा केंद्र काळसे ला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी महा इ सेवा केंद्राच्या कामकाजाचा व अडीअडचणींचा आढावा घेतलाआणि मार्गदर्शन केले

यावेळी महा इ सेवा केंद्रचालक किशोर पेंडूरकर, सीमा पेंडूरकर,बाळू खोत,सारिका सरमळकर आदी. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!