महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी सदानंद रावराणे यांची निवड

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून रावराणे यांचे होत आहे अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा मिलिंद विद्यालय पवईचे अध्यक्ष, उद्योजक, वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र सदानंद दत्ताराम रावराणे यांची महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या…







