आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवसेना बँक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी; खासगीकरणाविरोधात रस्त्यावर उतरू

संदेश पारकर यांचा इशारा; बँकांच्या खाजगीकरणाविरोधी करण्यात आले निदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : केंद्राने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण होऊ घातले आहे. मात्र आम्ही खासगीकरण होऊ देणार नाही. बँक कर्मचान्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू आणि खासगीकरणाविरोधात रस्त्यावर उतरू अशी ग्वाही शिक्सेना नेते संदेश…

मधुरा चव्हाण ठरल्या कनकसखी पाककला स्पर्धेच्या विजेत्या

द्वितीय क्रमांक दीपा कलिंगण तर तृतीय क्रमांकावर गौरी तारलीकर विजयी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील पाककला स्पर्धेत रोशनी बचतगटाच्या मधुरा महेश चव्हाण यांनी प्रथम क्रमांक तर दीपा दत्ताराम कलिंगण यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर ध्रुव बचतगटाच्या गौरी गणेश तारलीकर यांनी…

सावंतवाडी शहर बनलंय अमली पदार्थांचा अड्डा; राष्ट्रवादी काँग्रेस उठविणार आवाज

शासकीय भरतीसाठी राष्ट्रवादी मार्फत करणार मदत – अर्चना घारे सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील नाक्या-नाक्यावर दारू आणि अनेक अंमली पदार्थ विकले जात आहेत. मात्र याकडे सर्वांच दुर्लक्ष आहेत. त्यामुळे अशा प्रकाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची…

व्यसनमुक्तीच्या चळवळीतील युवांचा सहभाग ही कौतुकास्पद बाब – अमोल माडामे

नशाबंदी मंडळ आयोजित व्यसनमुक्ती परिसंवादात कायदा, राजकीय, सामाजिक अंगाने साधण्यात आला संवाद कणकवली (श्रेयश शिंदे) : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने काल दिनांक २२ जानेवारी, २०२३ रोजी कणकवली गोपुरी आश्रम सभागृह येथे ‘व्यसनमुक्ती संमेलन’ पार पडले. यावेळी नशाबंदी मंडळाची…

नारिंग्रे येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात !

देवगड (प्रतिनिधी) : नारिंग्रे येथे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नारिंग्रे येथे उत्साहात पार पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नारिंग्रे गावचे ग्रामस्थ, तसेच घाडीगावकर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व देवगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान सहकार समृद्धी पॅनलचे…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कुडाळ येथे बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कुडाळ शिवसेना शाखा येथे उत्साहात करण्यात आली. सकाळी शिवसेना कुडाळ शाखा येथे जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात…

तुळसुली तर्फ माणगाव येथील ठाकरे शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

तुळसुली येथे ठाकरे गटाला खिंडार कुडाळ (प्रतिनिधी) : तुळसुली तर्फ माणगाव येथील ग्रामपंचायत माजी उपसरपंच व ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी विजय वारंग यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसमवेत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश…

नगराध्यक्ष समीर नलावडे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्यात खडाजंगी

रेल्वे स्टेशन रोडवरील रस्ता खचल्याचे निमित्त ठेकेदार जावेद शेख शिवसेना शहरप्रमुख उमेश वाळकेंच्या अंगावर गेला धावून कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरांमध्ये रेल्वे स्टेशन रोडवर काही दिवसापूर्वीच गटाराचे काम करून पूर्ण झाले होते. त्यावर भराव टाकून रस्ता करण्यात आला होता. तो…

खारेपाटण येथील के सी सी मित्रमंडळ आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभलोकमत न्युज नेटवर्क खारेपाटण :- ( संतोष पाटणकर ) के सी सी मित्रमंडळ खारेपाटण यांच्या वतीने कोष्टेवाडी येथील युवा कार्यकर्ते कै.संदीप मुसळे व कै.शेखर निग्रे यांच्या स्मरणार्थ भरविण्यात आलेल्या…

डिगस येथे भाजपच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी डिगस आयोजीत हळदी कुंकू समारंभ काल दि. 22 जानेवारी, 2023 रोजी डिगस येथे संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून ओरोस मंडल महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, कुडाळ नगरपंचायत नगरसेविका प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर तसेच नेहा सावंत, माजी…

error: Content is protected !!