माजी नगरसेवक उमेश वाळके सह मुलगा सोहम वर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
क्रीडांगण जमीन मोजणीला विरोध करत डोळ्यात मसाला फेकण्याची दिलेली धमकी भोवली कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील क्रीडांगण मोजणीसाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आडकाठी आणत डोळ्यात मसाला फेकण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक उमेश वाळके यांच्यासह…