आमदार नितेश राणेंचा कासार्डे सोसायटी निवडणुकीत करिष्मा
कासार्डे सोसायटीत भाजपाची शतप्रतिशत बिनविरोध सत्ता सर्वच्या सर्व 13 जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवारांची बिनविरोध निवड कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणेंच्या विचारांचा करिष्मा कासार्डे विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत चालला असून सर्वच्या सर्व 13 जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार बिनविरोध निवडून आले…