आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

डॉ. रेड्डी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मधुसूदन तोकला याचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आरोपी तोकला याचा जेलमुक्काम आणखी वाढला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी…

आचिर्णेत गोळीबार एक ठार एक जखमी

मयत आणि जखमी दोघेही आचिर्णे घाणेगडवाडी तील वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका गोळीबाराने हादरला असून तालुक्यातील आचिर्णे गावात झालेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. सागर सूरेश पोटळे (वय 26, रा. घाणेगडवाडी, आचिर्णे) असे मयताचे नाव असून…

बांद्यात उद्या खासदार नारायण राणे चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे चषक बांदा या भव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उद्या बुधवार दिनांक ८ रोजी सकाळी ठीक ९ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष मा. प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर…

राज नलावडे यांनी जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांची घेतली सदिच्छा भेट…!

राजकीय प्रवासासहित मैत्रीत्वावर रंगली चर्चा…! बांदा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रमोद कामत यांची कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे यांनी स्वार यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज नलावडे यांनी…

खारेपाटण येथील शुक नदीत युवक बुडाला

तीन दिवसांनी सापडला मृतदेह खारेपाटण (प्रतिनिधी) : टाकेवाडी येथील मूळ रहिवासी असलेला दत्ताराम उर्फ दत्तू रामचंद्र सुतार वय ४९ वर्षे या युवकाचा मृतदेह आज सोमवार दि.६ एप्रिल २०२६ रोजी सायं.५.०० वाजता खारेपाटण येथील शुक नदी पात्रातील जैन पार या ठिकाणी…

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त

खारेपाटण मध्ये भाजप पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दि.१० एप्रिल २०२६ रोजी भरतोय जनता पार्टी खारेपाटण व खारेपाटण ग्रामपंचायत च्या…

पत्रकार देवयानी वरसकर यांना मातृशोक

ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वराड येथील श्रीमती शोभा प्रभाकर वरसकर वय ७८ यांचं सोमवारी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. गेले पंधरा दिवस त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार देवयानी वरसकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात…

आर्किटेक्ट शंकर सावंत यांच्या वाढदिवसनिमित्त नाग्या महादू आश्रमात शैक्षणिक साहित्य भेटवस्तू वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : साद फाउंडेशन चे पदाधिकारी आर्किटेक्ट शंकर सावंत यांचा जन्मदिन नुकताच तेरसे बांबर्डे येथील नाग्या महादू वसतिगृहातील मुलांच्या बरोबर साजरा करण्यात आला. यावेळी वसतिगृहातील संयोजक उदय अहिर,साद फाउंडेशन अध्यक्षा तथा प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक-सावंत,खजिनदार गौरेश नाईक, प्रवीण कोरगावकर…

भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप

बांदा (प्रतिनिधी) : भाजपा स्थापना दीन व जागतिक आरोग्य दिनाच्या भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय व आयुर्वेदीक रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.ज्ञानेश्वर ऐवाळे व आयुर्वेदीक रुग्णालयाचे डॉ. राजेशकुमार गुप्ता…

प्रगतीशील शेतकरी मंगेश कदम यांची कृषी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष व खांबाळे येथील प्रगतीशील शेतकरी मंगेश परशुराम कदम यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या शाखेच्या अभ्यास मंडळावर “प्रगतीशील शेतकरी” म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.कुलगुरु यांच्या निर्देशानुसार…

error: Content is protected !!