खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत महारुद्र स्वाहाकार

कणकवली : (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कणकवलीच्या वतीने विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भालचंद्र महाराज आश्रम येथे महारुद्र स्वाहाकार आयोजित…








