ब्राव्हो एलसीबी सिंधुदुर्ग !कणकवली आणि सावंतवाडी दुकानफोडी करणाऱ्या जोडीला केले चतुर्भुज

दोघेही चोरटे सराईत ; उत्तरप्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच घेतले ताब्यात सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवलीसह सावंतवाडीत दुकानफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरांच्या जोडीला सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने अवघ्या 30 तासांत चतुर्भुज केले आहे. एसपी डॉ मोहन दहिकर, अप्पर…








