महाविकास आघाडीच्या वतीने प.पू.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी अभिषेक

खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त विजयी संकल्प अभिषेक विनायक राऊत भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी बाबांच्या चरणी साकडे! कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने कणकवली येथे प. पू. भालचंद्र…







