मुंबई (ब्युरो न्युज) : लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार आहेत. उद्या दुपारी ३ वाजता निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर केल्या जातील. त्यानंतर देशतात आचारसंहिता लागू होईल. दिल्लीत आज निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला.
निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार












