महायुतीची सिंधुदुर्गवर निर्विवाद सत्ता; महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागा लढवल्या त्यापैकी ४१ जागा जिंकून महायुतीने निर्विवाद यश संपादन केले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीचे अस्तित्वच संपले आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष…








