कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या मान्यवरांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

*मतदारसंघातील विविध विकास कामांवर केली चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजातील मान्यवरांनी आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध विकास कामांवर त्यांनी चर्चा करण्यात आली. यावेळी…








