कलातपस्वी आप्पा काणेकर आयोजित “कै. सौ. उमा काणेकर स्मृती” निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केलेल्या उपक्रमशील शिक्षिका कै.सौ. उमा महेश काणेकर यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनशैलीचा आणि वैचारिक प्रगल्भतेचा…







