आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

घरगुती-व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना कडक निर्देश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अचानक वाढलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटना आणि गॅस पुरवठादार कंपन्यांची बैठक पार पडली. यावेळी घरगुती सिलेंडरचा शंभर टक्के घरपोच पुरवठा, औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंट्ससाठी उपलब्धतेनुसार…

सिंधुदुर्गात १ एप्रिलपासून “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियानाची अंमलबजावणी

४३१ ग्रामपंचायतींना ‘आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय…

ॲड. समृद्धी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी नियुक्ती

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी गावची सुकन्या विद्यमान उपसरपंच ॲड. समृध्दी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा स्वेता कोरगांवकर यांचे भाजप मालवण तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी…

कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ‘सखी संवाद’ सोहळा उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा – कणकवली महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ‘सखी संवाद’ हा विशेष कार्यक्रम नुकताच येथील एचपीसीएल हॉलमध्ये अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. “लेकी महाराष्ट्राच्या,…

अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार व त्यांच्या संस्थांना, शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय

सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी काढला सुधारित आदेश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार…

वृद्धेच्या डोक्यात कोयता घालून खून ; जमिनीचा वाद बेतला जीवावर

ओवळीये तील घटनेने सावंतवाडी तालुक्यात खळबळ सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओवळीये येथे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली. जमिनीच्या जुन्या वादातून ६५ वर्षीय महिलेचा डोक्यात कोयता घालून निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात भीतीचे आणि…

किरकोळ वादातून पतिपत्नी ला दांड्याने मारहाण

कसवण मधील 62 वर्षीय जगन्नाथ मेस्त्रीविरोधात गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : पाण्याच्या पाईपवरून रिक्षा नेल्याच्या रागातून रिक्षाचालकासह त्याच्या पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना कणकवली तालुक्यातील कसवण ( सुतारवाडी ) येथे रविवार 29 मार्च रोजी सकाळ च्या सुमारास घडली. रिक्षाचा…

किरकोळ वादातून पतिपत्नी ला दांड्याने मारहाण

कसवण मधील 62 वर्षीय जगन्नाथ मेस्त्रीविरोधात गुन्हा दाखल सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओवळीये येथे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली. जमिनीच्या जुन्या वादातून ६५ वर्षीय महिलेचा डोक्यात कोयता घालून निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात…

स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने कणकवली बस स्थानकावर स्वच्छता मोहीम

स्वच्छता राखण्याचे नगराध्यक्षांचे प्रवाशांना आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : ऑटो रिक्षा चालक- मालक संघटना स्टॅन्ड क्रमांक ३ आणि स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने कणकवली बस स्थानकावर स्वच्छतेचा एल्गार करण्यात आला. संपूर्ण बस स्थानक परिसर चकाचक करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये उपस्थित…

खारेपाटण रवळनाथ मंदिर गुरववाडी पायवाट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग वार्षिक नियोजनातून तथा २५/१५ सेस फंडातून मंजूर झालेल्या खारेपाटण येथील श्री देव रवळनाथ मंदिर गुरववाडी ते डॉ.शंकर राणे यांचे घरापर्यंत जाणारी पायवाट रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे कामाचे भूमिपूजन नुकतेच खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत…

error: Content is protected !!