आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

असलदे-दिवाणसाणेवाडीत गवारेड्यांचा वावर

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे-दिवाणसाणेवाडी येथे दिवसा ढवळ्या गवा रेड्यांचा वावर पाहण्यास मिळत आहे. येथील जंगलमय परिसर असल्याने या गव रेड्यांचा सध्या परिसरात धुमाकूळ सुरू असून ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर सध्या काजू व इतर पीके तयार…

कनेडी प्रशालेतर्फे मका लागवड प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेतर्फे मका लागवड प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात…

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा ४ फेब्रुवारी रोजी

युवा संदेश प्रतिष्ठान चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2024 रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी ११.०० ते १.०० यावेळेत आयोजित करण्यात आली आहे . या परीक्षेचे औपचारिक उद्घाटन सकाळी ठीक १०:००…

केसांनी गळा कापणारा वाडीचा दिवटा व कणकवलीच्या पावट्या ला उद्धव ठाकरेंच्या दौऱ्या मुळे पोटात भीतीचा सुळ – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : आक्रमता, हिंसा,भीती, द्वेष,राग आवेश ह्या विकृती घाबरलेल्या व अस्थिर मानसिकतेच्या प्रतिकृती आहेत. म्हणून पक्षां तर किंवा पक्ष फोडी आणि त्यासाठीच का इडी, सीबीआय चे देश भर धाडी आणि शंकरचार्याची कुचेष्टा ही देखील कुत्सीचांचे तोंडी चालू आहेत. देशातील…

लोकसभेला विरोधी उमेदवार अडीच लाख मतांनी पराभूत होणार

राऊत यांच्या विरोधात शिंदे गट, भाजपाला उमेदवारही मिळत नाहीय शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणेंचा टोला कणकवली (प्रतिनिधी) : येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी…

उद्भवजींची सभा म्हणजे राऊतांच्या खासदारकीच्या हॅट्ट्रिक ची नांदी – संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कणकवलीत उद्या 4 फेब्रुवारी रोजी होणारी जाहीर सभा म्हणजे कखासदार विनायक राऊत यांच्या विजयी हॅट्ट्रिक ची नांदी असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे…

स्वराज्य योद्धा ! ठाकरेंच्या स्वागताचे अतुल रावराणेंचे बॅनर ठरताहेत लक्षवेधी

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावलेल्या बॅनरवरील स्वराज्य रक्षक ही टॅगलाईन…

स्वराज्य योद्धा ! ठाकरेंच्या स्वागताचे अतुल रावराणेंचे बॅनर ठरताहेत लक्षवेधी

सिंधुदुर्ग(राजन चव्हाण) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावलेल्या बॅनरवरील स्वराज्य रक्षक ही टॅगलाईन सर्वांचेच लक्ष वेधून…

ठाकरेंची गर्जना घुमणार राणेंच्या कणकवलीत

उद्धव ठाकरेंची उद्या कणकवलीत जाहीर सभा सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गर्जना कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणेंच्या होमपीचवर कणकवलीत घुमणार आहे. उद्या रविवार 4 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे…

error: Content is protected !!