नूतन पो. नि. सुरेश ठाकूर गावित यांचे आचरा भाजपच्या वतीने स्वागत..!

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची प्रमुख उपस्थिती आचरा (प्रतिनिधी) : आचरा पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक सुरेश ठाकूर गावित यांची आचरा पोलीस स्टेशन येथे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली आचरा विभागीय भाजप कार्यकर्त्यांसह भेट घेऊन स्वागत केले व…








