प्रजासत्ताक दिनानिमित्त आप तर्फे महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने उद्यमनगर येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिकेत गेली अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या ज्येष्ठ महिला महापालिका सफाई कर्मचारी अर्चना दाभाडे, राजश्री हेगडे, कविता बांदार, वंदना जाधव, माधवी माकडवाले, माया घाडगे, गीता देऊळकर,…








