आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंदर येथील रोजगार हमी कामांची उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांनी केली पाहणी

ग्राम रोजगार सेवक दिगंबर जाधव यांच्या कामांबाबत प्रशंसा आचरा (प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चिंदर येथे सुरू असलेल्या सिंचन विहीर, फळबाग लागवड, घरकुल यांची प्रत्यक्ष पाहणी करत कागद पत्रांची तपासणी उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांनी बुधवार २५…

इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरातील रामनवमी सोहळा संस्थानी थाटात….!

आचरा (प्रतिनिधी) : सकाळच्या प्रहरी सहस्त्र किरणे घेऊन आलेल्या रवीराजाच्या सोबतीने कसबा आचरे गावांतील रयत नित्याची कामे करण्यात गढून गेली होती. सूर्य जसजसा डोईवर येऊ लागला तसतसा कसबा आचरे गावात लगबग वाढली.कसबा आचरे गावात गुरुवारी श्री देवरामेश्वर मंदिराचा सभामंडप भाविकांनी…

वैभववाडीला अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा फटका

निमअरुळेत डीपी कोसळली : पाच गावांचा वीज पुरवठा खंडीत वैभववाडी (प्रतिनिधी) : अवकाळी झालेला मुसळधार पाऊस व चक्रीवादळाचा फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. चक्रीवादळात निमअरुळे येथे वीज वितरणची डीपी (रोहीत्र) जमीनदोस्त झाली आहे. यामुळे खोरीतील पाच गावातील वीज पुरवठा खंडित…

कणकवलीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी गारांचा पाऊस

कणकवली (प्रतिनिधी) : परिसरात आज २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला. गारांसह पाऊस पडल्याने वातावरणात अधिकच गारवा निर्माण झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे…

पहील्या कोकण विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ॲड. तु.ल.डफळे यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : समतावादी, संविधानवादी सांस्कृतिक मूल्यसंस्कृतीवर उभ्या असलेल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेतील १ले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन दिनांक दिनांक २९ मार्च २०२६ रोजी खेड,जि. रत्नागिरी येथे संपन्न होत आहे.या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रसिद्ध शिक्षण व…

वाढदिवसानिमित्त कणकवलीत मा.आ.वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय तसेच मित्र परिवार यांनी निवासस्थानी…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी विभागवार वाटप करण्यात आलेला निधी, त्या निधीअंतर्गत करण्यात आलेली कामे आदी. बाबींचा सविस्तर आढाव घेत सर्व यंत्रणांनी BDS…

अवकाळी वादळी पावसाचा वैभववाडीला तडाखा; गारपिटीमुळे काजू-आंबा पिकांचे मोठे नुकसान

उष्णतेपासून नागरिकांना दिलासा, पण शेतकरी चिंतेत वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. या अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला…

डॉ. जयसिंगराव पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व आणि मराठेशाहीचे पुराव्यानिशी अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात पंचगंगा घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार…

आदर्श व्यापारी संघटना तळेरेची महिला व्यापारी संघटना स्थापन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ग्रामिण भागातील महिला व्यापारी संघटना पहिली महिला व्यापारी संघटनेची अध्यक्षा संपदा महाडिक यांची एकमताने निवड तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सलग्न अशी आदर्श महिला व्यापारी संघटनेची स्थापना करण्यात आली. यामुळे सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!