शिक्षक समितीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा १९ रोजी ; जिल्हास्तरावर मोफत आयोजन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग मार्फत प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करण्यात आली असून या वर्षी ही परीक्षा शुक्रवार दि १९ जाने २०२४ रोजी आठही तालुक्यात १२६ परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे.या परीक्षेत…








