सिंधुदुर्ग पोलीस दलातील १० उपनिरिक्षकांच्या बदल्या

कणकवली (प्रतिनिधी) : सिधुदूर्ग जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १० पोलीस उपनिरीक्षक यांच्या जिल्हा आस्थापना मंडळ यांच्या मान्यतेने बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आदेश काढले आहेत. कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक विनायक महादेव…






