आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण येथील युवा सामजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी कार्यकर्त्यांसह केला शिवसेना पक्षात प्रवेश

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित हातात बांधले शिवबंधन खारेपाटण (प्रतिनिधी) : मुळगाव खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील रहिवासी असलेले सद्या मुंबईत युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले सतीश गुरव यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह आज बुधवारी मुंबई…

शिंदेंची शिवसेना हीच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असल्यावर शिक्कामोर्तब 

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांची प्रतिक्रिया कुडाळ (प्रतिनिधी) : आज जो काही निकाल दिला त्यावर शिवसेना जिल्हा संघटक श्री रुपेश पावस्कर यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे आजचा निकाल ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले.शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी संघटना आहे…

सत्यमेव जयते ! सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला. आमदार अपात्रतेबाबतचा हा निर्णय राज्याच्या राजकारणाला भविष्यात कलाटणी देणारा ठरला असून उद्धव ठाकरे गटाला…

ठाकरेना धक्का ! शिंदे गट हिच खरी शिवसेना

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आणि नाट्यमय ठरला आहे. राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलाय. शिवेसना आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या…

कणकवली रेल्वे पुलाखालील तमिळ भाषिक निराधार बांधव पणदूरच्या संविता आश्रमात दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवलीच्या रेल्वे पुलाखाली एक ५८ ते ६० वयोगटातील एक निराधार व्यक्ती तेथून जाणारे वाटसरू अभिजित तांबे आणि प्रमोद महाडगुत यांना दिसून आली.त्यांनी याबाबत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना फोनद्वारे कळविले. संदिप परब यांनी याची…

अयोध्या राम मंदीर उभारणीत पेंडूर गावचा खारीचा वाटा

चौके (अमोल गोसावी) : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण शुभारंभ सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत केला जाणार आहे. याच अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या राम मंदिर उभारणीसाठी…

सिंधुरत्न मधून मिळणारप्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री!

मालवण कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांची माहिती मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण फळ पिकाखालील क्षेत्र साधारणतः १४२९४७ हे. आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर फळ पिकाखालील क्षेत्र असूनही फळांची काढणी करताना साधारणतः १५ ते २० टक्के उत्पन्न हाताळणी करताना शेतकर्याचे नुकसान…

प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदी साठी सिंधुरत्न समृद्ध योजनेतून ७५%अनुदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विविध फळ पिकाखालील क्षेत्र साधारणतः २०३९७ हेक्टर आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर विविध फळ पिकाखालील क्षेत्र आहे,मात्र फळपिकांची काढणी करताना साधारणतः १५ ते २० % इतके उत्पन्न हाताळणी करताना फळपिकांचे नुकसान होते. त्यामुळे फळपिकांचे काढणीपश्चात नुकसान…

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे अतोनात नुकसान ; शासनाने नुकसानभरपाई द्यावी

भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार ना निवेदन देवगड (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आरीफ बगदादी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत भाजपाने केली आहेदेवगडचे तहसीलदार…

स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्षात साता-यातील कातकरी मजूरांची वेठबिगारीच्या गुलामीतून मुक्ती

श्रमजीवी संघटनेच्या लढवय्या शिलेदारांची उल्लेखनीय कामगीरी खारेपाटण (प्रतिनिधी) : भारत देश स्वतंत्र झाल्याच्या घटनेला ७६ वर्षे पुर्ण झाली असून सद्या स्वातंत्र्याचे ७७ वे वर्ष सुरू आहे भारतीय संविधानानुसार देशाचा लोकशाही कारभार सुरू झाल्याला येत्या २६ जानेवारी,२०२४ ला ७४ वर्षे पुर्ण…

error: Content is protected !!