आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवसेना युवासेना (उ.बा.ठा) तर्फे कुंभवडे गावात मल्हार नदीवर घातले बंधारे

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल लागलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आज कुंभवडे गावात शिवसेना-युवासेना (उ.बा.ठा) पक्षा तर्फे कुंभवडे गावात मल्हार नदीवर पाणी अडवण्यासाठी ३ बंधारे घालण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते. या बंधाऱ्यांमुळे कुंभवडे गावच्या पाण्याची सोय…

नागवे येथील दत्तात्रय ढवण यांचे ह्रदय विकाराने निधन….!

कणकवली (प्रतिनिधी) : नागवे-तांबळवाडी येथील प्रतिष्ठीत नागरिक दत्तात्रय काशिराम ढवण (वय ७८) यांचे सोमवारी सायंकाळी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, एक भाऊ, एक बहिण…

कास्ट्राईब शासकीय निमशासकीय वाहन चालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष कदम, कार्याध्यक्षपदी राजन रणसिंग यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब शासकीय निमशासकीय वाहन चालक संघटना शाखा सिंधुदुर्ग यांची सभा नुकतीच पार पडली. यामध्ये नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी जि.प. सामान्य प्रशासन विभागाचे संतोष कदम यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी…

सत्ता नाहीय तरीही लाखमोलाचा पर्यटन महोत्सव ..! मर्दा..! ही सोपी गोष्ट नाहीय

विशेष संपादकीय राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : थर्टी फर्स्ट डिसेंबरचे सेलिब्रेशन करून नववर्षाचे स्वागत करत असतानाच कणकवलीकरांना वेध लागतात ते कणकवली पर्यटन महोत्सवाचे ! कारण कणकवली पर्यटन महोत्सव म्हणजे धम्माल मज्जा आणि मस्ती..फुल एन्जॉय हे समीकरण आहे. 10 हजारांचा ऑडियन्स कणकवली…

अजितदादांचा विश्वास सार्थकी लावणार – राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक

ओराेस (प्रतिनिधी) : आमचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हा चौघांना जिल्हा नियोजन मंडळावर काम करण्याची संधी दिली आहे. विधानसभे प्रमाणे जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन मंडळ विकास कामांसाठी कार्यरत आहे. या मंडळाच्यावतीने जिल्ह्यातील गरज असलेला विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्न…

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी भिकाजी बाळकृष्ण पवार चा जामीन अर्ज चौथ्यांदा नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : वाळू उपसा करणारा कामगार सकलदीप पुरसा सिंह ( रा. झारखंड ) याच्या मानेवर फावड्याने प्रहार करून त्याचा खून केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी भिकाजी बाळकृष्ण पवार ( रा. चिपी,…

आशिये दत्त मंदिराचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत “ब” वर्गात सामावेश;आ.नितेश राणेंचे माध्यमातून निघाला शासन निर्णय…

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना “ब” वर्ग दर्जा देण्याकरीता सातत्याने आ.नितेश राणेंच्या माध्यमातून आशिये सरपंच महेश गुरव यांनी पाठपुरावा केला होता.त्यानुसार ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत आशिये दत्त मंदिराचा “ब” वर्गात सामावेश केल्याचा शासन निर्णय झाला आहे.…

जिल्हास्तरीय मित्रपक्ष संमेलनासाठी जिल्हा समन्वय प्रमुखपदी अबिद नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना व सहयोगी पक्षांच्या ‘जिल्हास्तरीय मित्रपक्ष संमेलना’साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने ‘जिल्हा समन्वय प्रमुख’ पदांची जबाबदारी देण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.…

मेधाज सतिश नाईक यांचे सीए इंटरमिडिएट परीक्षेत सुयश : देशपातळीवर 9 % विद्यार्थी होतात उत्तीर्ण

आमदार वैभव नाईक यांनी केले मेधाज चे अभिनंदन सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक सतीश विजय नाईक यांचे सुपूत्र तथा आमदार वैभव नाईक यांचा पुतण्या मेधाज याने सीए इंटरमिडीएट परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे.देशपातळीवर सीए इंटरमिडीएट…

शिक्षक समिती अधिवेशनात राज्य सरचिटणीस निवडीबद्दल राजन कोरगावकर यांचा सत्कार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षण व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक समिती आपला लढा सुरूच ठेवेल. शिक्षक समिती ही लढावू संघटना आहे, आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणे हा आमचा स्थायीभाव आहे.यापुढेही अन्यायाविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील.समस्त शिक्षकांनी शिक्षक समिती नावाची चळवळ अधिक…

error: Content is protected !!