आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आरिफभाई बगदादी यांनी दिले कॅन्सर च्या रुग्णाला जीवनदान

6 लाख रुपये खर्चाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली मोफत सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सागवे, राजापूर, जिल्हा – रत्नागिरी येथील रझ्झाक हसन भाटकर हे कॅन्सर ने पीडित रुग्ण होते. त्यांच्या संबंधित उपचार ऑपरेशन ची रक्कम सुमारे सहा लाख अशी होती. मात्र रुग्ण भाटकर…








