मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०० गाड्या जाणार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आरक्षणाच्या लढाईसाठी झटणारे मराठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई येथे २६ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी व प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग मराठा समाजाच्यातर्फे 100 गाड्या सिंधुदुर्गातून जाणार असल्याची माहिती मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक अँड. सुहास सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

error: Content is protected !!