कोकणातील दरडोई उत्पन्न वाढविण्याचे ध्येय – मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

वेंगुर्ला येथे मत्स्यबीज केंद्र सुरू करणार किनारपट्टीची सुरक्षा व अनाधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवणार जहाज बांधणी व दुरुस्ती मध्ये महाराष्ट्र देशात अग्रक्रमांकावर असेल मुंबई (प्रतिनिधी) : कोकणच्या ८७७ किमी किनारपट्टीचा सर्वांगीण विकास हा राज्य शासनाचा मुख्य उद्देश आहे. कोकणातील दरडोई उत्पन्न…








