आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवाजी विद्यापीठाकडून प्रा. जयवंत पाताडे याना पीएच.डी प्रदान

प्रा. पाताडे असलदे गावचे सुपुत्र सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील असलदे गावचे सुपुत्र प्रा.जयवंत पाताडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे.तु .बा. कदम महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.जयवंत पाताडे यांना शिवाजी विद्यापीठाच्या ६० वा दीक्षांत समारंभाचे प्रमुख…

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी ; बेदम मारहाणीत नारायण कावले चा मृत्यू

सख्ख्या भावासह, पुतण्या व अन्य दोन महिलांवर खुनाचा गुन्हा दाखल वेंगुर्ले (प्रतिनिधी) : अंगणात गाडी लावल्याच्या रागातून झालेल्या वादात बेदम मारहाण करण्यात आल्याने गंभीर जखमी झालेल्या सोन्सुरे-आरवली येथील नारायण महादेव कावले (वय ५०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज…

अयोध्येत राममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना होताना कणकवलीत धार्मिक कार्यक्रमांसह होणार रामनामाचा जप

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे राम मंदिर ची उभारणी पूर्ण झाली आहे.प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना दिनांक २२ जानेवारी २०२४ ला होणार आहे…

कणकवली कॉलेजची कु.महेक शेख जुदो स्पर्धेत मुंबई विद्यापीठात तृतीय

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठात झालेल्या विद्यापीठ स्तरीय (इंटर झोनल) ५७ ते ६३ किलो वजनी गटातील जुडो स्पर्धेमध्ये कणकवली कॉलेजची विद्यार्थिनी कु.महेक शेख हिने तुतीय क्रमांक प्राप्त केला आहे.कुमारी महेक शेख हिने सलग दुसऱ्या वर्षी हे यश प्राप्त केले आहे.…

पळसंब येथे उज्वला गँस कनेक्शन KYC कार्यक्रम संपन्न …!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुका खरेदी विक्री संघ व ग्रामपंचायत पळसंब यांच्या संयुक्त विद्यमाने पळसंब ग्रामपंचायत येथे उज्वला गँस योजनेतील 65 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनाचा KYC कार्यक्रम पळसंब सरपंच महेश वरक यांच्या पुढाकारने खरेदी विक्री संघ चेअरमन राजन गांवकर यांच्या उपस्थितीत…

मिठबाव येथे कै.डॉ.रामचंद्र शिरोडकर यांच्या ७५ वी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम!

भित्तिपत्रक प्रकाशन,हस्तलिखित प्रकाशन,विद्यार्थ्यांचा गुणगौरव,पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सदस्य व मान्यवरांना संस्थेमार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार मसुरे (प्रतिनिधी) : क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेचे संस्थापक कै.डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांची 75 वी पुण्यतिथी निमित्त मिठबाव येथे डॉ. सत्येंद्र राजे (राष्ट्रीय प्राध्यापक पुरस्कार विजेते)…

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे २३ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुन रावराणे विद्यालय, श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ! सावकारी कायद्यांतर्गत होमगार्डसह दोन महिलांवर मालवणमध्ये गुन्हे दाखल

चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदा खाजगी सावकारीचे अनेक गैरप्रकार गेली अनेक वर्षे बोकाळलेले आहेत. कोरोनानंतरच्या परिस्थितीचा गैरफायदा उठवत पठाणी व्याजदराने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी सावकारी चालली असून त्यातून महिलांच्या छळाचे सर्वाधिक प्रकार होत असल्याचे समोर येत होते. याप्रकरणी पोलीस…

चिंदर गावचा ‘दिंडे’ जत्रोत्सव २६ ते ३० डिसेंबर कालावधीत!

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील नवसाला पावणारे व भक्तांच्या हाकेला धावणारे चिंदर गावचे आराध्य दैवत आई भगवती माऊलीची दिंडे जत्रा २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी…

पालक शिक्षक संघाकडून शेठ न.म.विद्यालय व ज्युनिअर कॉलेजला 50 स्टूल्स भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स, आर्ट्स खारेपाटण तसेच उच्च माध्यमिक द्विस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम या संपूर्ण प्रशालेला पालक शिक्षक संघाकडून विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी ५० स्टूल्स नुकतेच…

error: Content is protected !!