आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेच्या हद्दीतून जोडमार्गासाठी प्रयन्त करणार – संदेश पारकर

नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेच्या हद्दीतून दुतर्फा जोडमार्ग करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सांगितले.कणकवली नगरपंचायत चे कर्मचारी, इंजिनियर यांनी पाहणी केली.…

खाजगी पसंत शाळा, नेरूर करमळगाळव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इतिहास साधनांची माहिती व प्रदर्शन

कुडाळ (प्रतिनिधी) : दि. २६ जानेवारी २०२६ रोजी खाजगी पसंत शाळा नेरूर करमळगाळव या शाळेत ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी तथा माजी सैनिक विजय गोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत, समूहगीत सादर करण्यात आले. तसेच…

आत्मसंरक्षणाचा उपयोग स्वत: बरोबरच समाजासाठी ही करणे अत्यावश्यक

फोंडाघाट महाविद्यालयात आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न.! फोंडाघाट (प्रतिनिधी) : येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले महिला विकास कक्षाच्या वतीने आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, मानसिक बळ व आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करणे…

खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात तिरंगी लढत

महायुतीचे उमेदवार गुरू शिंदे आणि अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांच्यात होणार चुरस खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात यंदा तिरंगी लढत होणार असून भाजप शिवसेना शिंदे व आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे व शिवसेना (उबाठा)…

मुला मुलींनी सादर कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद !

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर…

पेंडूर जिल्हा परिषद मध्ये शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना दुरंगी लढत

संतोष साटविलकर विरुद्ध घनश्याम ऊर्फ बाळू राणे यांच्यात थेट लढत चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणुक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होऊ घातली आहे. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. याच दिवशी सर्व मतदार संघाचे…

गुंतवणुकीचे पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : गुंतवणूकीचे पैसे परत मागण्यासाठी आलेल्या पुणे येथील शौनक प्रकाश संकपाळ, शंभूराजे देवकाते, अशोक काकडे आदींना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील आरोपी वामन उर्फ नितीन गणपत मेस्त्री (रा. कोलगाव) याची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. आर.…

फोंडाघाट विभागात महायुती ची प्रचारात आघाडी

घोणसरी गावात उमेदवारांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत बबन हळदीवे मानसी मराठे यांना मतदारांची साथ फोंडाघाट (प्रतिनिधी) : महायुती चे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव उर्फ बबन हळदिवे आणि लोरे पंचायत समिती च्या उमेदवार मानसी बाळकृष्ण मराठे यांनी आपल्या प्रचारात…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

ओरोस (प्रतिनिधी) : विविध प्रकारची धमकी अल्पवयीन देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गवाणवाडी येथील मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत वय २९ याला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश एच बी गायकवाड यांनी दोषी ठरवीत २० वर्षे सश्रम…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६…

error: Content is protected !!