आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंदर ग्रामपंचायत येथे 51 लाभार्थ्यांना उज्वला गॅस कनेक्शन वितरण…..!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज चिंदर ग्रामपंचायत व सहकारी खरेदी विक्री संघ मालवण यांच्यावतीने आयोजित पंतप्रधान उज्वला गँस कनेक्शन वितरण कार्यक्रमात 51 लाभार्थ्यांना सरपंच सौ. स्वरा पालकर व खरेदी विक्रि संघ चेअरमन राजन गांवकर यांच्या…

खारेपाटन – भुईबावडा बसच्या अनियमित फेरीमुळे विद्यार्थ्यांचे हाल

वारंवार निवेदने देऊनही एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण एस टी बस स्थानक येथून दुपारी साडेबारा वाजता सुटणाऱ्या खारेपाटन भुईबावडा या बसच्या अनियमितपणामुळे खारेपाटण येथे शिक्षणासाठी येणार्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी…

मालवण केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात संपन्न

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवांतर्गत मैदानी स्पर्धा बोर्डिंग ग्राऊंड मालवण येथे केंद्रप्रमुख शिवराज सावंत आणि मालवण केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या तर ज्ञानी मी होणार,समुहगीत,समुहनृत्य या स्पर्धा रेवतळे प्राथमिक शाळेच्या हाँलमध्ये संपन्न…

बुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

एकदिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजे प्रतिष्ठान आणि ओसरगांव शाळा नंबर १तर्फे संमेलनाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : शालेय जीवनात मुलांचा बौद्धिक विकास होणे महत्त्वाचे असते. यासाठी बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे…

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्वतःमधील नैपुण्य दाखवण्याच्या दृष्टीने मोठी संधी – महेश गुरव

जि.प. सिंधुदुर्ग आयोजित, कणकवली केंद्रबलातील बाल कला, कीड़ा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांचा मुले या महोत्सवाच्या माध्यमातून कला क्रीडा क्षेत्रात नावारुपास यावेत, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचे जिल्हा परिषद च्या माध्यमातून…

जल जीवन मिशन चे नवीन काम देताना ठेकेदाराने पहिल्या कामाची काय पूर्तता केली ती तपासा

एका ठेकदाराकडे आहेत अनेक कामे ; कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नियंत्रण हवे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत मांडली भूमिका जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली दखल,अपूर्ण कामे ठेवणाऱ्यांवर येणार निर्बंध कणकवली (प्रतिनिधी) : जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत गावोगावी पाणी…

१९९३ चा बॉम्बस्फोटातील आरोपी सोबत उबाठा नेत्याची पार्टी

आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनने उडवली खळबळ दाऊद चा हस्तक सलीम कुत्ता जेलमधून पॅरोलवर बाहेर असताना उबाठा नेता सुधाकर भडगुजर करत आहे पार्ट्या एसआयटी नेमून चौकशी करणार;उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पॉलिटिकल गॉडफादर कोण याची…

किरण सामंत यांच्या लोकसभा उमेदवारीला भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध

माजी आमदार प्रमोद जठार यांना द्यावी खासदारकीची उमेदवारी -माजी नगरसेवक शिशिर परुळेकर राष्ट्रवादी शिवसेना आणि शिंदे गट असा पक्षबदलू व्यक्तीला खासदार म्हणून कसे स्वीकारायचे ? परुळेकर यांची थेट टीका कणकवली (प्रतिनिधी): लोकसभेची निवडणूक काही महिन्यात होणार आहे या निवडणुकीत भारतीय…

कुडाळ मध्ये 29 ते 31 डिसेंबर दरम्यान रोटरी महोत्सव

ऑटो एक्स्पो विशेष आकर्षण फूड फेस्टिव्हल सह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ (प्रतिनिधी): सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता रोटरी क्लब ऑफ कुडाळ मार्फत 29 30 आणि 31 डिसेंबर रोजी यावर्षी रोटरी महोत्सव 2023 कुडाळ हायस्कूलच्या भव्य पटांगणावर…

कोकणातील बस स्थानकांतील धुळीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना आरोग्याच्या समस्या

आमदारांनी निधी देऊन प्रवाशांना आरोग्यदायी दिलासा द्यावा – भाई चव्हाण कणकवली (प्रतिनिधी) : कोरोना नंतरच्या एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे. त्यामुळे प्रवाशीभीमुख विकास कामांना कात्री लागली आहे. परिणामी कोकणातील बहुसंख्य स्थानकांची अवस्था अतिशय दयनीय झाली…

error: Content is protected !!