जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्यापासुन बेमुदत काम बंद आंदोलन

ओरोस (प्रतिनिधी) : आत्ता माघार नाही, ही आरपारची लढाई आहे, आता नाही तर कधीच नाही अशी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी पुन्हा एकदा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी एल्गार पुकारला आहे. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका…







