बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवलीच्या विद्यार्थ्यांची भिरवंडे येथील नादब्रह्म गोट फार्म ला क्षेत्रभेट

कणकवली (प्रतिनिधी): दिनांक 29/11/2023 रोजी बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल तर्फे इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांचे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. भिरवंडे येथील नादब्रह्म गोट फार्म मध्ये इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट दिली. निलेश सावंत यांचे हे…








