आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ठेचून मारण्याची, चिखल ओतण्याची राणे भाजपाची संस्कृती

जान्हवी सावंतांच्या पाठीशी ठाकरे सेना उभी कुडाळ (प्रतिनिधी) : अंगावर चिखल ओतणे, ठेचून मारणे, धिंड काढणे ही भाजपाचीच संस्कृती आहे. ते जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे त्यामुळे भाजपाच्या संध्या तेरसेंनी आमच्या नेत्यांना धमक्या देवू नये, त्यांच्या पाठिशी पक्ष कायम उभा आहे,…

हवामावर आधारित फळ पिक विमा योजना पोर्टल वरील तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात: मनीष दळवी

सिंधुनगरी (प्रतिनिधी) : हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना २०२३ अंतर्गत बँकेमार्फत आंबा व काजू पिकासासाठी विमा भरण्याची कारवाई बँके मार्फत सुरू असून सभासदांची माहिती पोर्टलवर अपलोड करताना पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे विमा उतरण्याची कारवाई पूर्ण होत नाही. परीणामी विमा उतरविणेची…

फळपीक विमा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्या — भाजपा किसान मोर्चाची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी…

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्याशी किसान मोर्चा शिष्टमंडळाने भेट घेऊन केली चर्चा … सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : फळपीक विमा योजनेसाठी विमा रक्कम भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकरी गतवर्षीच्या विमा लाभापासून वंचित आहेत. तसेच सर्व्हर…

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त बबली राणे यांचा ओसरगाव ग्रा पं ने केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : बेळगाव येथे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ओसरगाव ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेमध्ये शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सरपंच सौ.सुप्रिया कदम उपसरपंच गुरुदास सावंत, ग्रामसेवक पोलीस पाटील संजना आगणे,तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप तळेकर, गजानन तळेकर…

चौके बाजारपेठ नजीक एसटी बस – डंपर यांच्यात अपघात.

चालक वाहकासह प्रवासी किरकोळ जखमी एसटी च्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान. चौके (अमोल गोसावी) : मालवणवरून कसालच्या दिशेने जाणारी मालवण कणकवली एसटी बस आणि येथीलच डंपर मागे घेताना डंपरच्या मागील हौद्याला एसटीची ड्रायव्हर साईडने धडक बसल्याने चौके बाजार पेठे नजीक…

शेतकऱ्यांना आंबा काजू पिक विमा भरण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्या- आ. वैभव नाईक

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या नोंदी रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बागायतदार हे आंबा काजू पिक विमा योजना २०२३-२४ चा लाभ घेऊ शकलेले नाहीत.तांत्रिक अडचणीमुळे पिक विम्याची…

दत्ता दळवीं च्या अटकेतून मिंधे सरकारची खदखद बाहेर आली- संदिप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : भांडूप येथे कोकणी मेळाव्याचे आयोजन करणारे श्री. संदीप सरवणकर यांनी, भांडूप पो ठाणे येथे दत्ता दळवी यांचे विरुद्ध रविवारी मेळाव्यातील भाषणात, श्री. एकनाथ शिंदे यांचे वर अश्लील भाष्य केले म्हणून गुन्हा दाखल केला व त्यांना बेकायदेशीर अटक…

गडनदीवरील वरवडे संगम बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवा

कासरलचे प्रगतशील शेतकरी रामचंद्र सावंत यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : गडनदीवर वरवडे संगम येथे असणाऱ्या बंधार्‍यामध्ये अद्यापही पाणी अडविण्यात आलेले नाही. या बंधाऱ्यातील पाण्यावर कासरल, वरवडे,आशिये आदी गावातील शेतकरी उन्हाळी शेती करत असतात. सध्या नदीपत्रातील पाण्याची पातळी कमी होत असून…

चक्क बिअर च्या टिन मध्ये अडकले सापाचे तोंड

फोंडाघाट (प्रतिनिधी) : थंडगार बिअरचा मोह भल्या भल्यांना सोडवत नाही अस म्हणतात.माणूस ते माणूस पण मुक्या जनावरांना ही आकर्षक असणाऱ्या या बिअरच्या टिनचा मोह आवरत नाही.आणि मोह हा नेहमीच अडचणीचा ठरत असतो याचा अनोखा प्रत्यय देणारी ही घटना.आकर्षक दिसणा-या रिकाम्या…

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी- शाखा सिंधुदुर्गची स्थापना

अध्यक्षपदी प्रा.डाॅ.राजेंद्र मुंबरकर, कार्याध्यक्ष इंजि.अनिल जाधव आणि सरचिटणीस राजेश कदम यांची निवड कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबेडकरी आणि परिवर्तनशील चळवळीतील साहित्यिक- कलावंतांच्या संवेदनशीलतेला सजगता यावी आणि सम्यक संवादाचे धागे अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि ‘दलित’ पँथरचे…

error: Content is protected !!