आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भरणीत बीएसएनएलच्या रेंज मुळे मोबाईलची रिंग खणखणणार

मोठ्या उत्साहात भुमिपूजन पडले पार कणकवली (प्रतिनिधी): अखेर भरणीवासीय बीएसएनएल मोबाईल नेटवर्कसाठी सुखावले,कित्येक वर्षांचं स्वप्न झाले साकार.आज नवीन बीएसएनएल 5जी टॉवरचं विधीवत रित्या मोठ्या उत्साहात भुमिपूजन ग्रामस्थांनी तांबळवाडी येथे पार पाडलं. अनेक वर्षे भरणी गावामधे कोणतेही मोबाईल नेटवर्क नाही.मात्र ग्रामस्थांच्या…

मुणगेच्या देवांग मेस्त्रीची कलाकृती राज्यस्तरावर

मसुरे (प्रतिनिधी): मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा नववीतील विध्यार्थी देवांग रघुनाथ मेस्त्री याने माध्य. व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय शासकीय कला उत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक…

अन्यायग्रस्त डाटा एंट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांच्या मनसे पाठीशी राहणार – प्रसाद गावडे

सिधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागांतर्गत कार्यरत ६७ डाटा एंट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांवर ठेकेदार कंपनीकडून अन्यायकालावधी पूर्ण होण्याआधीच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत असल्याची “यशस्वी ऍकॅडमी” कंपनीकडून नोटीस.. दिल्याने मनसे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार. असल्याचे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष.प्रसाद गावडे यांनी…

रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटनेचे १ डिसेंबरला धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रास्त भाव धान्य दुकानदाराच्या विविध मागण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटनेमार्फत १ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे तर १ जानेवारी २०२४ पासून बंद पुकारला जाणार आहे याबाबतचे निवेदन…

अधिकारी, कर्मचारी व सरपंच यांचा २० ते २३ नोव्हेंबर कालावधीत साेलापूर अभ्यास दाैरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत अधिकारी, कर्मचारी व सरपंच यांच्यासाठी २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीसाठी जिल्हा सोलापूर येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्याला जिल्हा परिषद भवन सिंधुदुर्गनगरीतून आज…

फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जिल्ह्याच्या दर्जेदार रुग्णसेवेत भर – खा. विनायक राऊत

डॉ. शरण चव्हाण यांचे फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ शरण चव्हाण यांनी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले हे कौतुकास्पद आहे अशा हॉस्पिटलची सिंधुदुर्गला गरज होती या हॉस्पिटलच्या माध्ममातून रुग्णांना निश्चितच चांगली सेवा मिळेल असे…

कुर्लादेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न

उद्योगपती दीपक कदम , कुर्ली गावचे सुपुत्र अनंत पिळणकर यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्लादेवी मातेच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराचे, काम कुर्ली गावचे सुपुत्र उद्योगपती श्री दीपक दत्ताराम कदम. आणि सौ दिपाली दीपक कदम.…

ठेकेदाराकडून शाळांना निकृष्ट धान्य पुरवठा!

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने वेधले शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष मसुरे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शाळांना पुरविण्यात आलेल्या निकृष्ट धान्यादि मालाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी यांचे निवेदनाद्वारे…

दर्पण प्रबोधिनीच्या वतीने २६ रोजी संविधान जागो अभियानांतर्गत व्याख्यान!

मसुरे (प्रतिनिधी) : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान जागो अभियानांतर्गत दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग (रजि.) यांच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता शिवश्री अॅड. रोशन पाटील यांचे जाहीर व्याख्यान उत्कर्षा हॉल, कणकवली एस.टी. स्टॅण्डसमोर आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यान…

वैभववाडी करुळ नजिक दोन वाहनांमध्ये जोरदार धडक

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी करूळ चेक नाक्या लगतच्या वळणावर दोन कार मध्ये अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळतच करूळ पोलीस चेक नाक्यावरील पोलिसांनी धाव घेतली. व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दिवाळी सुट्टीनिमित्त…

error: Content is protected !!