बचतगटाच्या महिलांनी उपलब्ध साधनांचा वापर करून आर्थिक उन्नती साधावी – चंद्रकांत डामरे

असलदे ग्रामपंचायत १५ वित्त आयोगातून बचत गटांना घरगंटी,शिलाई वाटप ; तसेच नागरिकांना डस्टबिन वाटप कणकवली (प्रतिनिधी) : असलदे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन महिला बचत गटांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले…







