आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ललितापंचमीला राज्यातील ८५ शहरात सामूहिक नामस्मरण सोहळा!

अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ आगमन दिनाचे औचित्य साधून १९ रोजी सोहळा! मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोट नगरीतील आगमन दिनानिमित्त (ललिता पंचमी) सामुदायिक नामस्मरण करण्यात येणार आहे. राज्यभरातील ८५ शहरात गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी ५.२५ वाजता लाखोंच्या उपस्थितीत…

” मेरी मिट्टी मेरा देश ” अभियान अंतर्गत भाजपा – वेंगुर्ले चा अमृत कलश राजन तेलीं कडे सुपुर्द

प्रत्येक मंडलाचे अमृत कलश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संकल्प यात्रेत देण्यात येणार वेंगुर्ले तील ९३ बुथ मधील अमृत कलश तालुका कार्यालयात एकत्रित केले वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला मंडलाची सुपर वाॅरीयरांची बैठक सावंतवाडी विधानसभा निवडणुक प्रमुख व माजी…

कुडाळ तालुक्यात उभाठा गटाला पुन्हा एकदा मोठा दणका..

झाराप येथील आमदार वैभव नाईक यांचे शेकडो कार्यकर्ते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये दाखल.. कुडाळ (प्रतिनिधी) : झाराप सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा शेकडो कार्यकर्त्यांसहीत भारतीय जनता पार्टीत प्रवेशतुम्ही ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा…

भारत मातेची सेवा हेच अंतिम ध्येय!अग्निविर रेणुका राणे हिचे प्रतिपादन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलींमधून पहिली अग्निविर होण्याचा सन्मान मसुरे (प्रतिनिधी) : अग्निविर प्रशिक्षण पूर्ण करून माझ्या हिंदळे गावात आल्या नंतर झालेले स्वागत मी विसरू शकत नाही. माझ्या वडिलांचे मी पोलीस व्हावे असे स्वप्न होते ते स्वप्न मी सैन्यामध्ये सेना पोलीस विभागात…

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये सायबर सुरक्षितता विषयी मार्गदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली या प्रशालेमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस आणि MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्युरिटी या विषयांवर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमांसाठी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये…

कासार्डे गावची एकजुट आणि त्यातुन विविध विकासकामे आदर्शवत-: आम.निलेश राणे

श्री सिध्दीविनायक नवरात्र उत्सव मंडळ रुग्णवाहिका,सेल्फी पॉईंट लोकार्पण व बैठक व्यवस्था उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे तिठठा येथील विविध उघ्दाटने होत असताना लोकसहभागातून निधी गोळा करुन केलेली कामे पाहता यातून कासार्डे गावची एकजुट यातून दिसून येते. अशाप्रकारे प्रत्येक…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या 19 राेजी सिंधुदुर्ग दाैेरा

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या गुरुवार 19 राेजी सिंधुदुर्ग च्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दाैरा पुढील प्रमाणे असणार आहे. दुपारी 3 वाजता खारेपाटण येथे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर चंद्रकांत बावनकुळे त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन…

श्रीधर नाईक चौक (नरडवे नाका) येथील प्रवासी निवारा शेड कोसळली, प्रवाशांची गैरसोय

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक (नरडवे नाका) या ठिकाणी असणारी प्रवासी निवारा शेड परतीच्या पावसाच्या तडाख्याने उदमळून कोसळली.त्यामुळे प्रवाशांची फार गैरसोय होत आहे.याबाबत स्थानिक प्रशासनाने…

सामाजिक उपक्रमांनी अबिद नाईक यांचा वाढदिवस साजरा

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक प्राधिकरण सदस्य कणकवली शाळा क्र. ५ येथे शाळेतील मुलांना ब्लॅंकेट वाटप करून तथा खाऊवाटप करून साजरा…

कणकवलीकरांची थाळी शुभारंभाला गरजूंची उसळली गर्दी ;पोटभर जेवणाने कष्टकरी झाले तृप्त

समीर नलावडे मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिनी शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : “थाळी कष्टकऱ्यांची” पंगत आपलेपणाची’ या टॅगलाईनखाली कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कणकवली थाळीच्या शुभारंभाच्या पहिल्या दिवशी या उपक्रमाला…

error: Content is protected !!