पालकमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस दलासाठी अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण

पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत – पालकमंत्री नितेश राणे सागरी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था अधिक बळकट करणार – गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर २८ वाहने पोलिसांच्या ताफ्यात दाखल सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशनची स्थापना सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा…








