आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचा निकाल जाहीर

कु‌.दुर्वा पाटील,रोहन गावडे,युग पंदारे,कु.सानवी कुराडे व कु.सानिका मत्तलवार, राजाराम सावंत अव्वल! तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या…

काळसे रवळनाथ मंदिर नजीक येथे नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे – धामापूरच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापणा व विविध कार्यक्रमांचे आयोजन चौके (अमोल गोसावी) : बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर यांच्या वतीने काळसे रवळनाथ मंदिर नजीक दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करून रविवार १५ ऑक्टोबर ते…

फ्लॉरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कणकवली येथे फॅशन डिझायनिंग शॉर्ट टर्म कोर्सचा प्रारंभ!

मसुरे (प्रतिनिधी) : कोकणातील एकमेव नोकरी देणारे फॅशन व इंटेरियर डिझायनिंग कॉलेज फ्लोरेट कॉलेज कणकवली येथे खास नोकरदार वर्ग, महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्यांच्या फॅशन डिझायनिंग बॅचचा स्वागत समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अर्पिता…

वैभववाडीत विद्यार्थी व पालक यांच्यासाठी सायबर क्राईम प्रबोधन कार्यशाळा संपन्न

विद्यार्थ्याची ८०% शैक्षणिक जबाबदारी संस्था व शाळा घेईल पालकांनी पाल्याची २०% जबाबदारी स्वीकारावी- जयेंद्र रावराणे यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्था, एम के सी.एल. केंद्र वैभववाडी व पोलीस स्टेशन वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात पालकांसाठी सायबर क्राईम…

अवैध दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापूर मधील युवकाला अटक

सिंधुदुर्ग एक्साईज च्या भरारी पथकाची कारवाई बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या प्रवाशी मॅक्स गाडीवर उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने ओरोस जिजामाता चौक येथे कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह १० लाख ८८ हजार किंमतीचा…

लाचखोरी प्रकरणी खंडागळें च्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ

ओरोस (प्रतिनिधी) : एक लाखाची लाच स्विकारल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी पोलीस ठाण्यातील निलंबित एपीआय सागर खंडागळे यांची पोलीस कोठडी एक दिवसाने वाढवण्यात आली आहे.अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी वाढीव पोलीस कोठडी सुनावली.3 दिवसांची पोलीस कोठडी ची मुदत संपल्यावर आज खंडागळे…

मसुरे ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीची शिक्षक प्रश्र्नी पंचायत समितीवर धडक

शिक्षक देण्याचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांचे लेखी आश्वासन मालवण (प्रतिनिधी) : मसुरे केंद्र शाळा येथे केडर प्रमाणे गेले कित्येक महिने दोन शिक्षक कमी होते. या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता या प्रशालेची शाळा व्यवस्थापन समिती, मसुरे ग्रामस्थ यांनी…

नविन रिक्षा परवाने देण्याचे तात्काळ बंद करा

जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरमसाट रिक्षा परवाने देण्यात आल्याने आता प्रत्यक्षात रिक्षा स्टँड वर रिक्षा लावण्यास जागा उपलब्ध नाही. काही रिक्षा चालक अन्य रिक्षा स्टँड हद्दीत जावून व्यवसाय…

अग्निवीर रेणुका राणेचा मुणगे येथे सन्मान!

मसुरे (प्रतिनिधी) : हिंदळे ता.देवगड येथील  सुकन्या. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली “अग्निवीर ” कु.रेणुका विलास राणे हिची भारतीय सैन्य दलात निवड झाल्या बद्दल मुणगे सरपंच साक्षी गुरव याच्या हस्ते  देवी भगवती मंदिर येथे सत्कार करण्यात आला. हिंदळे ता.देवगड गावची सुकन्या…

सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती सिंधुदुर्ग यांच्यावतीने १७ ऑक्टोबर रोजी धनगर जागर यात्रा

धनगर समाजाचा बुलंद आवाज आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती जिल्हा दौरा प्रमुख नवलराज विजयसिंह काळे यांचे जास्तीत जास्त उपस्थितीचे सकल धनगर समाजाला उपस्थित राहण्याचे आवाहन मसुरे (प्रतिनिधी) : बहुजनांचे कैवारी धनगर समाजाचा बुलंद आवाज महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद…

error: Content is protected !!