आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नूतन जि प अध्यक्ष प्रमोद कामत यांची नारकर दाम्पत्याकडून सदिच्छा भेट

जि प सदस्य अनुराधा नारकर, भाजपा तालुकाध्यक्ष महेश नारकर यांनी दिल्या शुभेच्छा ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाचे प्रमोद मधुकर कामत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, जि प सदस्य अनुराधा नारकर…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत, उपाध्यक्षपदी दादा साईल बिनविरोध

ओरोस (प्रतिनिधी) : अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी बिनविरोध झाल्या आहेत. महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, निवडीत नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर भाजपच्या वरिष्ठांनी केला. चर्चेत असलेल्या सर्व सदस्यांना डावलून भाजपने बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांना अध्यक्ष…

मिशन लक्षवेध अंतर्गत विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग यांचे द्वारा प्रथम टप्प्यात मिशन लक्षवेध अंतर्गत कोल्हापूर येथे शूटिंग व कुस्ती कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर येथे वेटलिफ्टिंग व सांगली येथे रोईंग…

भिरवंडे केंद्र शाळेला प्रिंटर झेरॉक्स प्रदान

शेतकरी सेवा सोसायटी चा उपक्रम … कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे विविध सहकारी सेवा सोसायटीच्या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा भिरवंडे क्रमांक एक या शाळेसाठी आज प्रिंटर झेरॉक्स प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भिरवंडेकर मराठा समाज मुंबईचे उपाध्यक्ष…

नूतन जि प उपाध्यक्ष दादा साईल यांचे पं स सदस्य गुरू शिंदेंनी केले अभिनंदन

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल यांची आज बिनविरोध निवड झाली. दादा साईल यांची जि प उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर कणकवली पंचायत समितीतील खारेपाटण पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी दादा साईल यांची…

रोहिणी गुराम खून प्रकरण : ४ महिने उलटले तरी खुनी मोकाट

२ एप्रिलपर्यंत अटक न झाल्यास ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील गुरामवाड येथील रोहिणी गुराम हिचा, तिचा राहत्या घरी खून होऊन ४ महिने उलटले तरी अद्याप पोलिसांना खुनी सापडलेला नाही. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी…

‘आपण व्यक्त होऊया !’ उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून आयोजित तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. जनरल जगन्नाथराव…

अध्यक्ष पदासाठी प्रमोद कामत, उपाध्यक्ष पदासाठी दादा साईल यांचे अर्ज दाखल

महायुतीकडून उमेदवारांची घोषणा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीच्यावतीने बांदा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या प्रमोद कामत यांनी अध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांचे नाव फायनल? अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांचे नाव अंतिम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या नावाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पसंती दर्शविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. आज झालेल्या भाजपच्या बैठकीत नारायण राणे…

पाट हायस्कूल च्या पहिल्या इ.१२ वी बॅच चे पहिले गेट टूगेदर उत्साहात संपन्न.

चौके (प्रतिनिधी) : 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाट हायस्कूल इयत्ता बारावीच्या 1982/83 या पहिल्या बॅचचे पहिले वहीले गेट टूगेदर खवणे येथे उत्साहात संपन्न झाले. जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस वर्षांनी पहिलेच गेट टू गेदर आनंदमय वातावरणात संपन्न झाले…

error: Content is protected !!