देवगड तालुक्यात अतिवृष्टीने सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात अतिवृष्टीने देवगड, तांबळडेग, हिंदळे या गावांना फटका बसला असून सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान झाले आहे. वादळी वाèयासहझालेल्या अतिवृष्टीमुळे हिंदळे शाळेवर आंब्याचे झाड पडून १८ हजाराचे नुकसान, देवगडमधील विजय सदानंद मेस्त्री यांच्या घरावर माड पडून…








