युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण काळाची गरज ; पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे

कुडाळ (अमोल गोसावी) : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा, डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व…








