आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी मुंबईत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घेतली भेट

शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत चर्चा मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी बुधवार ११ मार्च रोजी मुंबई येथे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत तसेच विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा केली.या भेटीदरम्यान जिल्ह्यातील…

कणकवली येथे १५ मार्च रोजी शास्त्रीय संगीत धृपद–धमार गायन कार्यशाळा

पुणे येथील कलाकार करणार मार्गदर्शन खारेपाटण (प्रतिनिधी) : आदर्श संगीत विद्यालय कणकवली यांच्या वतीने रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता शास्त्रीय संगीत धृपद–धमार गायनाची एकदिवसीय कार्यशाळा आदर्श संगीत विद्यालय कणकवली टेंबवाडी येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती…

पालकमंत्र्यांकडून मिलिंद मेस्त्री यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन

केक भरवून वाढदिवस केला साजरा कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांच्या उपस्थितित ओरोस येथे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. स्वतः मंत्री नितेश राणे यांनी मिलिंद…

“बागायतदार रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसणार नाही”

९०% नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल शासनाला सादर : मुख्यमंत्र्यांसमोर लवकरच बैठक आंबा काजू बागायतदारांना दिलासा देणारी नुकसान भरपाई सरकार देईल – मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात…

हजारो आंबा, काजू शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला भव्य आक्रोश मोर्चा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी व्हावी, आणि आंबा व काजू पिकांसाठी जास्तीत जास्त हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी आंबा, काजू बागायतदार शेतकरी व व्यापारी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आज ओरोस…

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ संघटन मंडलात निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग होणार – प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष, भाजपा-सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान कार्यशाळा संपन्न – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जिल्हा संयोजक-सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 ची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यशाळा वसंत स्मृती ओरोस येथे संपन्न झाली. या कार्यशाळेला अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष…

जीवन शिक्षण विद्यामंदिर केंद्र शाळा फोंडा नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांचे ‘युवा संदेश प्रतिष्ठान’ परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

फोंडाघाट (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा, फोंडा नं. १ येथील इयत्ता २ री, ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षा प्रमाणेच यावर्षीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळेचा…

शिक्षणासोबत संस्कारांची शिदोरी देणे ही काळाची गरज

पराड जिल्हा परिषद शाळा शतक महोत्सव सोहळ्यात दत्ता सामंत यांचे प्रतिपादन चौके (प्रतिनिधी) : पराड हा कर्ली नदीचा काठावर वसलेला एक उपक्रमशील आणि नेहमी एकोप्याने नांदत असलेला गाव आहे. आज गावातील प्राथमिक शाळेचा होत असलेला शतक महोत्सव सोहळा हा ज्ञान…

उपसभापती सोनू सावंत यांचे पालकमंत्री नितेश राणेंकडून अभिनंदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कणकवली पं स उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल राजेश उर्फ सोनू सावंत यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अभिनंदन केले. पं स सभापती उपसभापती निवडीनंतर प्रथमच मंत्री नितेश राणे यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी ओरोस येथे मंत्री नितेश राणे यांची…

पालकमंत्री नितेश राणेंची सभापती सिद्धेश रावराणेंनी घेतली सदिच्छा भेट

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वैभववाडी पं स सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सभापती सिद्धेश रावराणे यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांची ओरोस येथे सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले. पं स सभापती उपसभापती निवडीनंतर प्रथमच नामदार नितेश राणे यांचे आज जिल्ह्यात आगमन झाले.…

error: Content is protected !!