भल्ली भल्ली भावय…

चाफेड – गावठण येथील कुलस्वामिनी मंदिरात भावई उत्सव उत्साहात शिरगाव (प्रतिनिधी): भल्ली भल्ली भावय… म्हणत खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करत… ढोलताशांच्या गजरात देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील श्री कुलस्वामिनी मंदिरात भावई उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.…








