आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मालवण भंडारी हायस्कूलच्या पार्थ मेस्त्रीच्या कलाकृतीची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद

मालवण (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी निमित्त तुळशीच्या पानावर अवघ्या १८ मिनिटात रांगोळीतून श्री विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा साकारणाऱ्या मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी कु. पार्थ साईनाथ मेस्त्री याच्या या कामगिरीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेऊन…

निसर्गाने नटलेल्या कोकण भूमीत रानमेव्याचा खजिना

रानभाजी पाककृती स्पर्धेत शेकडोंचा सहभाग कणकवली (आनंद तांबे) : काळात तरुण पिढी फास्ट फूड व जंक फूडच्या विळख्यात अडकत आहे. त्यांना त्यांना या विळख्यातुन बाहेर काढण्यासाठी निसर्गात उपलब्ध असलेल्या रानभाज्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.यासाठी रानभाज्यांचे सर्वत्र जनजागृती केली पाहिजे, असे…

राखीव जंगलात खैरतोड करणारा आरोपी लवू एकनाथ गावडे याला एक दिवसाची वनकोठडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेली खैराची झाडे तोड करत असलेल्या तीन आरोपींपैकी अटक केलेला आरोपी, लवू एकनाथ गावडे,रा.वेत्ये याला आज न्यायालयाने एक दिवसाची वन कोठडी सुनावली. याबाबत सविस्तर वृतांत असा की, काल दिनांक 18 ऑगस्ट…

मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सिंधुदुर्ग संपर्कमंत्री पदी मंत्री हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सिंधुदुर्गसह अहमदनगर जिल्ह्याचीही जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोपविली आहे. पक्षसंघटना वाढविण्यासाठी…

कणकवलीत ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार करत फोटोग्राफर दिन केला साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र मध्ये जागतिक फोटोग्राफी दिन साजरा होत आहे. त्यानिमित्तानेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये फोटोग्राफर संघटनेच्या वतीने ज्येष्ठ फोटोग्राफर यांचा सत्कार करत जागतिक फोटोग्राफर दिन साजरा करण्यात आला.यावेळी फोटोग्राफर रमाकांत निमकर,विलास गुडेकर, दिलीप काळसेकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ…

गोळवण चव्हाणवाडी येथे स्मशान शेडचे लोकार्पण!

मसुरे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाने व भाजप तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या शिफारशीनुसार व पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केलेल्या गोळवण चव्हाणवाडी येथील स्मशान शेडचे लोकार्पण नाभिक समाजाचे राज्य संघटक…

राष्ट्रसेविका समिती तर्फे कणकवली येथे कथावाचन कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : आनंदी शाखा कणकवली तर्फे रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजता ‘ऐलमा पैलमा, अक्षर देवा’ या सिंधुदुर्गातील महिला साहित्यिक समुहातील कथालेखिकांच्या कथावाचनाचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता वृंदावन हॉल,महाजनी नगर (जानवली पुलाजवळ ) येथे आयोजित करण्यात…

भाजपा नेते निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश!

कुडाळ-मालवणातील ३ कोटी ८० लाखाच्या कामावरील स्थगिती उठली सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे निलेश राणेंनी मानले आभार कुडाळ (अमोल गोसावी) : भाजपा नेते तथा कुडाळ मालवण विधानसभेचे प्रभारी निलेश राणे यांचे शासन दरबारी असलेले वजन अधोरेखित झाले आहे. मालवणच्या पर्यटन…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कोकण प्रदेश युवा अध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेर निवड…..!

प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी दिले निवडीचे पत्र आचरा (प्रतिनिधी) : ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे क्रियाशील पदाधिकारी नवलराज विजयसिंह काळे यांची महासंघाच्या कोकण प्रदेश युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सन 2015 सालापासून आदरणीय…

भाजपा राबविणार मतदार चेतना अभियान-जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

प्रसन्ना देसाई यांच्यावर जिल्हा संयोजनाची जबाबदारी आचरा (प्रतिनिधी) : ‘चेतना’ म्हणजेच ‘कार्यात्मक जागरूकता’ हाच उद्देश समोर ठेवत देशातील युवा पिढीला देश विकासाच्या मुख्य प्रवाहात,निर्णय प्रक्रियेत आणण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण देशात…

error: Content is protected !!