बांदिवडे येथे रक्तदान शिबीर….! ; १७ रोजी बांदिवडे शाळा येथे आयोजन

कै. शिवप्रसाद गुरव यांच्या स्मरणार्थ, सनराईज सामाजिक संस्था आडवली व बांदिवडे ग्रामस्थ यांचे आयोजन आचरा (प्रतिनिधी) : ‘रक्तदान पुण्यदान’ या उक्ती प्रमाणे, मालवण तालुक्यातील बांदिवडे शाळा नं १ येथे १७ आँगस्ट रोजी कै. शिवप्रसाद गुरव यांच्या स्मरणार्थ, सनराईज सामाजिक संस्था…








