सिंधुदुर्गातील एकमेव नेत्रपटल ( डोळ्याच्या मागील पडदा ) शस्त्रक्रिया सेंटर

डॉ गद्रे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर तर्फे 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर कालावधी 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव नेत्रपटल ( डोळ्याच्या मागील पडदा ) शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध असलेल्या डॉ गद्रे नेत्र रुग्णालय…








