चौके प्रतिनिधी:( अमोल गोसावी )उत्तम केबल व्हिजन चे मालक श्री पुरुषोत्तम ( उत्तम ) बाळकृष्ण भोगले राहणार मुबई यांचे शनिवार दिनांक १२/०८ /२०२३ रोजी सकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा, ३ मुली, वडील ,भाऊ ,वहिनी, पुतण्या पुतणी ,बहीण , भाओजी ,भाचा ,काका,काकी ,चुलत, भाऊ, चुलत बहिणी असा परिवार आहे .उत्तम केबल व्हिजन नावाने मुंबई विलेपार्ले तर मालवण बागायत येथे स्वतःच्या मालकीचा केबल नेटवर्क चा व्यवसाय आहे.













