आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

काँग्रेस विजयाने स्पष्ट केलं; ‘फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही – शरद पवार

(ब्युरो न्युज) : कर्नाटकात काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. भाजपकडून अनेक राज्यात फोडाफोडी करुन राज्ये आपल्या हातात घेतली. फोडाफोडी आणि खोक्याचं राजकारण कर्नाटकच्या लोकांना आवडलेले नाही, असा भाजपवर हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चढवला. कर्नाटकचं चित्र देशभर दिसेल, असा…

काँग्रेस विजयाने स्पष्ट केलं; ‘फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही – शरद पवार

(ब्युरो न्युज) : कर्नाटकात काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. भाजपकडून अनेक राज्यात फोडाफोडी करुन राज्ये आपल्या हातात घेतली. फोडाफोडी आणि खोक्याचं राजकारण कर्नाटकच्या लोकांना आवडलेले नाही, असा भाजपवर हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चढवला. कर्नाटकचं चित्र देशभर दिसेल, असा…

द्वेषावर प्रेमाने विजय मिळवला…’ विजयानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

(ब्युरो न्युज) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 136 जागांवर आघाडी घेतलीय. तर भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपाला 64 जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं चित्र आहे. दक्षिण भारतात…

बेळणे खुर्द बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा बेळणे खुर्द यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव

कणकवली (स्वप्निल तांबे ) : तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी बेळणे खुर्द बौद्धवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी हेच सस्नेह निमंत्रण समजून या…

8 मे ते 14 मे 2023 रोजी शिवकालीन मर्दानी खेळांचे सात दिवसीय विनामुल्य प्रशिक्षण

कणकवली (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाची छाती गर्वाने फुगते आजकालच्या व्हाट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात मैदाना बाहेरील खेळ आजकालच्या नव्या पिढीपासून दूर होत चाललेत अंगणात रांगणार मूल आता मोबाईलच्या छोट्या स्क्रीन वरती रमू लागलाय परंतु प्रत्येक आई-वडील आपापल्या परीने…

कणकवलीत इस्कॉन तर्फे “हरे कृष्ण सत्संग भवन” ची मुहूर्तमेढ….!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती आचरा (प्रतिनिधी): इस्कॉन तर्फे “हरे कृष्ण सत्संग भवन” या नूतन वास्तूचा शुभारंभ कणकवलीत संपन्न झाला. या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट दिली. यावेळी डॉ.संजय दळवी यांनी सुशांत नाईक यांचा सत्कार केला. इस्कॉन…

मुणगे आडवळवाडी येथे आज १३ मे रोजी पारंपारिक आध्यात्मिक डबलबारी भजन!

मसुरे (प्रतिनिधी): आडवळवाडी एकता मंडळ, मुणगे येथे सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापूजा १३ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ३ ते ६ वा. हळदीकुंकू समारंभ,सायं ६ वा. श्री सत्यनारायण महाआरती, रात्रौ ८ वा.…

पाटगाव मधील ” त्या ” अपघात ग्रस्तांनी वागदे सरपंच संदीप सावंत यांचे मानले आभार

कणकवली (प्रतिनिधी) : वागदे येथे 2 मे रोजी लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला होता. सदर भीषण अपघात मध्ये 44 लोक जबर जखमी झाले होते. सारे जखमी देवगड पाटगाव मधील होते. सदर जखमी लोकांना वागदे सरपंच श्री संदीप…

मसुरे गडघेरावाडी श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ मे पासून!

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी येथीलश्री दत्त मंदिरचा १० वा वर्धापन दिन सोहळा १४ ते १६ मे २०२३ य कालावधीत संपन्न होत आहे. १४ मे २०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. होम, सकाळी ११.०० वा., आरती व तीर्थप्रसाद ,दुपारी ०१.०० वा.महाप्रसाद,…

मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा 13 मे राेजी प्रथम वर्धापनदिन व कलशारोहण

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गावचे ग्रामदैवत  श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा प्रथम कलशारोहण वर्धापन दिन सोहळा १३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी ७.३०  वाजता  होम हवन विधी सह धार्मिक कार्यक्रमास सुरुवात, दुपारी १२.४५  पालखी सोहळा,…

error: Content is protected !!